राम कृष्ण हरी महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रसंत युवक-युवती विचार मंच व श्री गुरुदेव सेवा मंडळ पाईकमारी नियोजित ज्येष्ठ नागरिक व कोरोना योद्ध्यांचा सन्मान सोहळा

कोरोनाकाळात जीवाची परवा न करता काम करणाऱ्या कोरोना योद्धा अंगणवाडी सेविका छाया गाठे, सुनिता चौधरी,रामजी देवढे आणि गोविंदरावजी गुरनुले यांचा सत्कार करण्यात आला यांचा सत्कार करण्यात आला . सत्कार मूर्ती
झिंगरे दादा, गिरड ठाकरे, दादा दहेगाव
किशोर गुरनुले पोलीस पाटील बाईक मारी या सत्कार सोहळ्यात
सूत्रसंचालक म्हणून वासुदेव देवढे यांनी जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य
किरण गुरनुले, नेताजी सुकळकर, दिनेश, उत्तम, केवल, पंकज, प्रज्वल, राजूभाऊ, कुणाल, नरेश भाऊ, भोजराज, देविदास, आनंद, सुजल, संकेत, हेमंत व गावातील इतर मंडळींनी सहकार्य केले.
या कार्यक्रमासाठी गावातील युवकांनी सहकार्य करून बालक व युवक संवाद व सत्कार समारंभ पार पाडला.