मनसे ने दिले उपकार्यकारी अभियंता समुद्रपूर यांना निवेदन, शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा भारनियम मुक्त करण्याबाबत. रात्री ला असलेली थ्री फेज लाईन सकाळी ९ ते ५ करा अन्यथा आंदोल

मनसे ने दिले उपकार्यकारी अभियंता
समुद्रपूर यांना निवेदन शेतकऱ्यांचा
विद्युत पुरवठा भारनियम मुक्त करण्याबाबत.
रात्री ला असलेली थ्री फेज लाईन
सकाळी ९ ते ५ करा अन्यथा आंदोलन..
या वेळी उपस्थित..
श्री. सुभाष भाऊ चौधरी ..वर्धा जिल्हा उपाध्यक्ष
श्री .निलेश खाटीक.. ता.समुद्रपूर अध्यक्ष
श्री. मंगेश गिरडे ..ग्रामपंचायत गिरड उपसरपंच
सौ. नम्रताताई वरघणे ता. अध्यक्ष मनसे महिला सेना
श्री. राऊल गाढवे.ग्रामपंचायत सदस्य गिरड
श्री. आषिश तेलांडे. ग्रामपंचायत सदस्य ऊसेगाव
सौ. मंगलाताई तिमांडे ग्रामपंचायत सदस्य उसेगाव
श्री. अमोल मेडूले..समूद्रपूर ता .उपाध्यक्ष…
कवडुजी ब्राह्मणे गोरख भाऊ टिपले
श्री संदीप शिवणकर श्री मुकेश मोटघरे राजू झिंगरे
अशोक डेकाटे मंगेश दोडके शंकरराव चौके
विकास दडमल गजानन तेलांडे
सौ वंदना वर्धने…..
व मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते