
समुद्रपुर, तालुका प्रतिनिधी मनवरशेख
आज दी ८मार्च २०२२ रोजी भारतातील पहील्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाची गंगोत्री क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन,पाईकमारी, अंगणवाडी केंद्र क्र.११७येथे जागतिक महीला, दिवस साजरा करण्यात आला.या जागतिक महिला दिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन वडगांव गट ग्राम पंचायत सरपंच सौ.ॲड, सौ. वर्षा ताई गणविर,याचे, हस्ते,करण्यात आले, महीला,सक्षमिकरन, विषयावर,महीलाना, माहीती दिली जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक,सौ.कोले,मैडम, कापसे मैडम अंगणवाडी सेविका छाया गाठे ,मदतनीस कल्पना डडमल आशा, सुनिता चौधरी, नवदुर्गा,म.ब.गट, अध्यक्ष,भिमा,भरडे, वंदना, मेश्राम,राखी, चौधरी, शुभांगी, मोहरले, अनुसया, सोनुने, बबिता शेंडे वैष्णवी बगडे्,चित्रकला, बोंद्रे, माधुरी,गुरनुले, कविता,कुत्रे, शुल्का,डहाळकर, स्तनदा महीला किशोरवयीन मुली, सुहानि, भरडे वैष्णवी बगडै तेजस्वी चदनकर प्रनिता शेंडे वैशाली गुरनुले साधना चौधरी प्रिति शेंडे,नेहा दोडके,मयुरी डहाळकर,गावातील सर्व महिला जागतिक दिन साजरा करण्यासाठी उपस्थित होते.
