नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ.मायताई जीवतोडे यांचा विजय

समुद्रपुर, तालुका प्रतिनिधी मनवरशेख

नगर पंचायत,समुद्रपुर सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ, माया ताई जिवतोडे , यांचा निवडणुकीत दणदणीत विजय झाल्याबद्दल अभिनंदन.ॲड .सुधिरबाबु,कोठारी, अतुल भाऊ वादीले,अमित,लाजुरकर, नारायणराव पाऊनफासे ,हर्षल ,पवन बल्की, राहुल लाजुरकर, नितिन,धोटे,अभय,धोटे आदी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.