
समुद्रपुर तालुका अंतर्गत पाईकमारी येथे शासनाने सुरू केलेल्या शाळा पूर्व तयारी या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेत शाळा, पुर्व तयारी मेळावा दिंडी कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठीत नागरीक महीलाभजन मंडळ किशोरी मुली, तसेच,पाईकमारी येथील गुरूदेव सेवा मंडळा चे अध्यक्ष श्री, रामाजी देवडे,गट, ग्राम पंचायत वडगावचे, उपसरपंच जिवन गुरनुले, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पि एम कोल्हे सहाय्यक शिक्षिका, कापसे मैडम अंगणवाडी सेविका छाया गाठे,शाळा,समिति, अध्यक्ष,सौ, मंदा,वसाके, मदतनीस कल्पना,दडमल,सीमा,भरडे, शारदा,चौधरी, एकनाथ रामटेके, रूपाली वाढई ,आशा वर्कर सुनिता चौधरी,गावातील सर्व महिला पुरुष, एकत्रित येऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
