उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे प्रजासत्ताक दिन साजरा

आज दि. 26/01/2022 वार बुधवार सकाळी 7.45 वाजता उच्च प्राथ. शाळा वडगाव (sa) येथील प्रांगणात 72 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहनाचा कार्यक्रम मा श्री. साहेबराव नथ्यूजी पाऊणफासे अध्यक्ष शाळा व्यवस्थापण समिती वडगाव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमला श्री दमडूजी मडावी माजी प. स सदस्य,मा. सौ वर्षाताई गणवीर सरपंच ग्रा. पं वडगाव, शाळेचे मुख्याध्यापक श्री. वसंत
कापटे. श्री. सिडाम ग्रा. प. सचिव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री विशाल केदार स अ. यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शेंगर स. अ यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री. अमोल जुगनाके वि. शि. यांनी केले
अशाप्रकारे 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.