बजरंग दल वडगाव यांच्या वतीने शिवजयंती साजरी

तालुका प्रतिनिधी:मनवर शेख,समुद्रपूर

दिनाक,१९/२/२०२२,वडगांव, सावंगी येथे ग्राम पंचायत पटांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांची
जयंती साजरी करण्यात आली.माजी जिल्हा परिषद सदस्य श्री दमडुजी मडावी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आली.या कार्यक्रमात ग्राम सेवक विकास सिडाम,रेवलदास,मुंडे, सरपंच सौॲड, वर्षा ताई,गणविर, साहेबराव पाऊनफासे ग्राम पंचायत,सदस्य,राऊत, गजानन पाउनफासे, जिल्हा परिषद, शाळेचे मुख्याध्यापक कापटे सर,गणपत मुंडे,सर्व, गावातील प्रतिष्ठीत नागरीक यांच्या उपस्थितीत पार पडला.