
प्रतिनिधी: मनवर शेख,समुद्रपूर
वर्धा जिल्हा पालकमंत्री सुनीलजी केदार यांची,साखरबावली दर्गा येथे भेट. दि.26/1/2022हजरत बाबा शेख फरीद दर्गाह साखरबावली येथे माननीय श्री. सुनिल जी केदार साहेब वर्धा जिल्हा पालकमंत्री बाबांच्या दर्गाहा,चे झेंडा वंदन करून आत बाबांचे बैठकीचे दर्शन घेतले. दर्गा चे चेअरमन सैयद वाहीद अली यांनी त्याचे स्वागत करून अभिनंदन केले.गिरड ग्राम पंचायत सरपंच,राजु,नौकरकर, उपसरपंच, मंगेश,गिरडे,माजि, आमदार,राजु,तिमाडे,प्रविन, राऊत, दर्गा ह,चे, पदाधिकारी,विनोद, शेंडे,कीशोर,शेडे, जावेद,अली,शेख, वकील, गुंडू,खान, फिरोज अली,अरमान,अली,शालीक, सावरकर शेख,साहाब, उपस्थित होते.
