शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी महावितरण कार्यालयावर धडक

आज चाप्पापूर येथील शेतकऱ्यांनी
मनसेचे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष श्री सुभाष भाऊ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समुद्रपूर चे विद्युत मंडळाचे इंजिनियर श्री ठाकरे सर यांना भेटून शेतकऱ्यांची बंद असलेली
शेतातील लाईन सुरळीत चालू करण्यासाठी विनंती करून थकीत बिल असलेल्या शेतकऱ्यांना सवलत मिळवून बिलाचे हप्ते पाडून ते भरून विद्युत पुरवठा सुरळीत चालू करण्याकरिता चर्चा केली.
या वेळी चाप्पापूरचे अनेक शेतकरी व गिरड चे माजी सरपंच ..
श्री विजय भाऊ तडस उपस्थित होते..

,