
दि॰ 11-10-2021 रोज सोमवार समुद्रपुर वार्ड नं 2 मध्ये महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अतुलभाऊ वादीले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक घेण्यात आली वार्ड तेथे शाखा घर तेथे कार्यकता व ग्रामिण भागात गाव तिथे मनसेची शाखा करण्याचे काम आपण सर्व पदाधिकारी केले पाहिजे असे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष सुभाषभाऊ चोधरी यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले त्या वेळी समुद्रपुर शहर अध्यक्ष डॉ रॉय साहेब तालुका सचिव टिपले व वार्ड तील मनसे सैनिक पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते
