
मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग च्या वतीने एक दिवसीय राज्यस्तरीय चिंतन-मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री नानाभाऊ पटोले तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री अजय सिंग यादव जी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग प्रदेश संघटक धनराज भाऊ मुंगले सोबत श्री प्रदीपभाऊ तलवेकर अध्यक्ष पर्यावरण विभाग चिमुर तालुका ,विलास भाऊ डांगे माजी जिल्हा परिषद सदस्य , राजूभाऊ लोणारे उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग तसेच महाराष्ट्रातील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी या शिबिरास उपस्थित होते .
