
मरणोत्तर अवयव दानाचे संकल्प हे समाजात आदर्श निर्माण करतात. आपला देह समाजाच्या कामाला यावा हा यामागील उद्देश असतो. वरोरा शहरातील कौसल्या संभाजी सायरे यांचे त्यांच्या कुटुंबीयांनी देहदान करून एक आदर्श निर्माण केला. सोमवारला कौसल्या यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धाप काळाने निधन झाले. या उच्चशिक्षित कुटुंबाने आपल्या आईचा देह सत्कर्मी लागावा या हेतूने देहदानाचा निर्णय घेतला, नेत्रदान करण्यात आले. रोटरी क्लब आणि लता मंगेशकर वैद्यकीय रुग्णालयातील सहकार्याचा हात पुढे केला. विद्याथ्यांना मृतदेहाचा शिकण्याकरता वापर करण्यात येणार असल्याचे रूग्णालय अधिकाऱ्यांनी सांगितले .राम लोया जिल्हाप्रमुख अवयवदान ,अध्यक्ष हिरालाल बघेले, समीर बारई, गांधी उद्यान योग . मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नेमाडे, त्यांच्या पश्चात यशवंत, सचिव नितेश जयस्वाल यांनी तातडीने मृतदेह नागपूरच्या लता मंगेशकर रूग्णालयात सुपूर्त करण्यात आला. पाच मुले आणि तीन मुली, स्नुषा, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. मरणोत्तर करण्याची प्रक्रिया सुरू केली. सर्व विधी रद्द करण्यात आले मृतदेह रोटरी च्या शीतपेटीत ठेवून असून तो निधी सामाजिक कार्याला गांधी उद्यान योग मंडळाच्या देणार असल्याचे आणि विशेष शवावाहिकेने रवाना केला. म्हणजे रोटरी क्लब च्या
मृतदेह वैद्यकिय रुग्णालयाला सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे सुपूर्त करून सर्वप्रथम मृतकाचे अनंत सायरे यांनी सांगितले.
