मालेगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासकीय रुग्णालय व जुन्या बस स्थानक येथे बिस्कीट व फळ वाटप करून सन्मान राज साहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा – मनसे


आज मालेगाव तालुका व शहर यांच्या वतीने हिंदु जननायक मा राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त मालेगाव शासकीय रुग्णालय व जुन्या बस स्थानक येथे बिस्कीट व फळ वाटप करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे उपाध्यक्ष संतोष इंगोले जिल्हा सचिव सतिश कडवे महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष सीता धंदरे मालेगाव ता अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी,शहर अध्यक्ष विक्की वर्मा,ता उपाध्यक्ष गजानन कुटे,विनोद वानखेडे,ता सचिव रितेश राठोड शेतकरी उपाध्यक्ष विठ्ठल राठोड शेतकरी सेनेचे ता रघुनाथ खुपसे वाशीम शहर उपाध्यक्ष गणेश इंगोलेअनिकेत शेटे,रामभाऊ वाघ,संजय पोफळे शिवाजी देशमुख,गजानन गवळी सर्कल अध्यक्ष प्रमिलाबाई आदी उपस्थित होते