
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजगर्जना जनसंपर्क कार्यालय येथे हिंदु जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्त महाआरती करण्यात आली साहेबांना उदंड आयुष्य लाभण्यासाठी श्री हनुमान चरणी प्रार्थना करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे जिल्हाउपाध्यक्ष संतोष इंगोले जिल्हा सचिव सतीष कड़वे विधि जिल्हाध्यक्ष नामदेव जुमडे ता अध्यक्ष मोहन कोल्हे शेतकरी तालुकाध्यक्ष रघुनाथ खुपसे शहर उपाध्यक्ष गणेश इंगोले प्रतीक कांबळे शहर सचिव प्रकाश कवडे भागवत वानखेड़े जीवन वानखेड़े गजु बनसोड देवा खरे नितिन राउत गणेश भीमटे समाधान खरे शंकर राउत वेदांत ढवळे राहुल निकम ऋषि धोटे सुनील अवगण आदी उपस्थित होते
