राळेगाव तालुक्यातील ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय धानोरा या विद्यालयातील प्रथम क्रमांक वैष्णवी गुजरकर,द्वितीय क्रमांक पूर्वा भोयर,तृतीय क्रमांक वैष्णवी गलाट

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय धानोरा तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ या शाळेतून प्रथम क्रमांक कुमारी वैष्णवी गुजरकर द्वितीय पूर्वा भोयर तृतीया वैष्णवी गलाट यांचा आलेला आहे नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय धानोरा या विद्यालयातून 26 विद्यार्थी पास झाले सर व श्री घोसे सर,श्री जाधव सर,कु कदम मॅडम, कु गोवारदिपे मॅडम, कु सोयाम मॅडम,श्री इंगोले श्री किनेकर सर,श्री आमदारे,श्री बोबडे यांचा मोलाचा वाटा आहे.