२८ सप्टेंबर च्या काळ्या ,अन्यायी कराराची करणार होळी, फसव्या कराराच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे निषेध आंदोलन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आवश्यक अटीवर आधारित महाविदर्भ प्रांत सहभागी करण्यासाठी २८सप्टेंबर १९५३ साली जो नागपूर करण्यात आला होता तेव्हा पासून तर आज पर्यंत महाराष्ट्राचं सरकार विदर्भातील लोकांना फसवत आहे आणि विश्वासघात करत आहे.

लोकसंख्या च्या प्रमाणात विदर्भातील सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक शैक्षणिक शेतकरी सुशिक्षित तरुण आणि महिला सक्षमीकरण करण्यासाठी राज्यातील आर्थिक धोरण निश्चित करुन त्या प्रमाणात विदर्भातील लोकांवर खर्ची पडत नाही म्हणून अनुशेष बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या चा कळस विदर्भात दिसुन येतो आहे

संयुक्त महाराष्ट्र आणि नागपूर करार करून अटी आणि शर्ती लागू न करता विदर्भातील लोकांची दिशाभूल करत असेल तर अशा विश्वासघातकी “नागपूर करार”आवश्यकता काय? म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समिती राज्य सरकारचा निषेध करुन नागपूर करार च्या प्रतीची होळी आंदोलन क्रांती चौक राळेगाव येथेदि.२८सप्टेंबर१९५३ नागपूर करार हा “काळा करार” होता विदर्भ राज्य आंदोलन समिती करणार निषेध करुन करेल होळी…..!!

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आवश्यक अटीवर आधारित महाविदर्भ प्रांत सहभागी करण्यासाठी २८सप्टेंबर १९५३ साली जो नागपूर करण्यात आला होता तेव्हा पासून तर आज पर्यंत महाराष्ट्राचं सरकार विदर्भातील लोकांना फसवत आहे आणि विश्वासघात करत आहे.

लोकसंख्या च्या प्रमाणात विदर्भातील सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक शैक्षणिक शेतकरी सुशिक्षित तरुण आणि महिला सक्षमीकरण करण्यासाठी राज्यातील आर्थिक धोरण निश्चित करुन त्या प्रमाणात विदर्भातील लोकांवर खर्ची पडत नाही म्हणून अनुशेष बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या चा कळस विदर्भात दिसुन येतो आहे

संयुक्त महाराष्ट्र आणि नागपूर करार करून अटी आणि शर्ती लागू न करता विदर्भातील लोकांची दिशाभूल करत असेल तर अशा विश्वासघातकी “नागपूर करार”आवश्यकता काय? म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समिती राज्य सरकारचा निषेध करुन नागपूर करार च्या प्रतीची होळी आंदोलन क्रांती चौक राळेगाव येथे दु.2:00 वा करण्यात येत आहे तरी विदर्भवाद्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन राजेंद्रभाऊ झोटींग जिल्हा उपाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ जिल्हा, इदरचंद बैद, गोपालभाऊ भोयर,करुनाताई वानखेडे अक्षयभाऊ महाजन, गजाननराव ठाकरे यांनी केले दि.28सृप्टेबंर 2021ला दु.2:00 वा करण्यात येत आहे तरी विदर्भवाद्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन राजेंद्रभाऊ झोटींग जिल्हा उपाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ जिल्हा, इदरचंद बैद, गोपालभाऊ भोयर,करुनाताई वानखेडे अक्षयभाऊ महाजन, गजाननराव ठाकरे यांनी केले.