
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव सावंगी (पे.) येथे जि.प.प्राथमिक शाळा येथे महात्मा गांधी आयुर्वेद वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालय तथा अनुसंधान केंद्र सालोड (हि.) वर्धा तथा गामपंचायत, श्री गुरुदेव सेवा मंडळ, जि.प.प्राथमिक शाळा सावंगी (पे.) यांचे संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शिबीराचे अध्यक्षस्थानी सौ.बेबीताई अक्कलवार सरपंच यांचे अध्यक्षतेखाली, डॉ.रविंद्रकुमार कानडजे तहसिलदार साहेब राळेगांव यांचे शुभहस्ते, उद्घाटनपर श्री.प्रशांतभाऊ तायडे सभापती पं.स. राळेगांव श्री.संजयजी चौबे ठाणेदार राळेगांव, श्री.युवराज जी पाईकराव, ललीतजी सराटे रोग.ह.यो.पंचायत समिती डॉ.विद्याजी ढोले, डॉ.प्रसादजी येवले, डॉ.विशालजी लोखंडे व सर्व टीम दत्ता मेघे विद्यालय गंगाधरजी घोटकर यवतमाळ जिल्हा प्रचार प्रमुख, गणेशजी फटींग माजी तालुका सेवाधिकारी, सुनिलजी आटकार तालुका उपसेवाधिकारी शिवशंकर घोटेकार तालुका प्रचारक, ह.भ.प.सदाशिवजी महाराज परचाके, राजेंद्रभाऊ ओंकार संचालक कृ.उ.बा.स. राळेगांव, अनिलभाऊ सुरकार सभापती शाळा व्यवस्थापन समिती, विशालजी आत्राम उपसरपंच सौ. मंगलाताई मडावी, सौ.दुर्गाताई मडावी, सौ.आश्विनीताई दुमणे, सौ.संगिताताई जयस्वाल, कृष्णा दोडेदार महेंद्र दामनदार व ग्रामपंचायत सावंगी (पे.), श्री.मनोज पन्नासे ग्रामसेवक, सचिन अंकतवार पोलीस पाटील, मुख्याध्यापक श्री.दवे सर व शिक्षक वृंद आणि इतर ग्रामस्थ यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनपर संपन्न.
