
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
आष्टा रोड ते गुजरी कॅनॉल च्या रस्त्याने दिवसरात्र पंधरा अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ने रस्त्याची वाट लावून टाकली आहे.शेतकऱ्यांनी बैल बंडी त्यात खत भरून न्यायचे असल्यास कसे न्यायचे?…
.बैल बंडी न्यावयास सुद्धा रस्ता उरला नाही?….असल्या अवस्थेत बैल किंवा मजुरवर्ग यांना दुखापत झाल्यास कोण जबाबदार राहणार?
….यावर महसूल विभागाने लवकरात लवकर दखल घ्यावी.अशी रास्त मागणी परीसरातील शेतकऱ्यांची आहे
