
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
ढाणकी येथील स्वामी पेंडसे गुरुजी महाविद्यालयाचा इयता दहावीचा विद्यार्थी सिद्धीविनायक संतोष चिंचोलकर याला
घवघवीत यश मिळाले आहे. याचे श्रेय तो त्याची आई रंजना चिंचोलकर यांना देतो कोणत्याही प्रकारची शिकवणी न लावता त्याने हे यश प्राप्त केले असून त्याचे सर्वत्र कौतुक होत असून तो माझ्या यशात माझ्या बहिणीचा सुद्धा वाटा आहे असे आमच्या माध्यम प्रतिनिधीशी बोलताना म्हणाला.
