गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या वतीने वनोजा ( चिखली ) येथे विरांगणा राणी दुर्गावती यांच्या शौर्य स्मृती दिनानिमित्त केले विनम्र अभिवादन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

गोंडवाना गणतंत्र पार्टी ही सामाजिक गणतंत्र समाज व्यवस्थेतील गरिबांच्या, आणि शोषितांच्या घटकांतील लोकांसाठी सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी राजकीय पार्टी आहे गोंडवाना गणव्यवस्था मध्ये विरांगणा राणी दुर्गावती यांच्या क्रांतिकारी विचारांची शौर्य हा इतिहास माहीत व्हावा यासाठी या सामाजिक कार्याचे आयोजन वनोजा ( चिखली ) येथे केले होते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच हे उपस्थित होते प्रमुख उपस्थिती विजया ताई रोहणकर जिल्हा अध्यक्ष ( महिला ) गो.ग.पा. यवतमाळ, जयश्री मेश्राम जिल्हा सचिव मा मारोतराव शेडमाके, सामाजिक कार्यकर्ते गो.ग.पा.यवतमाळ,मा.विठ्ठलराव धुर्वे तालुका अध्यक्ष राळेगाव ( गों ग पा )
विनोद भाऊ पराते कोपरी मनिष भाऊ मेश्राम वालधुर अंजनाबाई आत्राम,राहुल वाढवे ( वाऱ्हा ) हे उपस्थित होते

विरांगणा राणी दुर्गावती यांच्या शौर्य स्मृती दिनानिमित्त वनोजा गावातील समाज बांधवांनी क्रांतिकारी विरांगणेला विनम्रपणे अभिवादन केले आणि प्रमुख उपस्थिती मान्यवर व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आयोजन सुभाष मडावी शाखा सचिव गोंडवाना गणतंत्र पार्टी वनोजा यांनी केले होते.

गावातील समाज बांधवं उपस्थित विनोद भाऊ कनाके प्रल्हाद राव मडावी, रमेश कोटनाके, ताराचंद कोटनाके, सुनिल आत्राम, पंकज टेकाम निलेश आत्राम मंदाताई टेकाम,स्वाती टेकाम,शिला कोडापे, संगिता आत्राम,माया मडावी,नलुबाई कोटनाके, वंदना ऊईके,वनमाला मडावी मुक्ता मडावी, मीराबाई कोटनाके, मंदाताई नैताम, सुनिता मडावी,मालु कोटनाके, शितल सलाम, चंद्रकला आत्राम,वच्छला येटी यांचा या कार्यक्रमात सहभाग होता आणि सहकार्य होते.