
जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनात
तसेच मनसेच्या महिला सेना
जिल्हाध्यक्ष सीताताई धंदरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जोगदंड साहेब यांनी घटनास्थळी येऊन आंदोलन करताना पुलाची उंची वाढवण्यासंदर्भात लेखी पत्र दिल्याने आंदोलन थांबवण्यात आले.
यावेळी मालेगाव तालुख्यामधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी प्र.ता.अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी,मालेगाव ता उपाध्यक्ष गजानन पाटिल कुटे,ता. उप अध्यक्ष विनोद वानखेडे ता. सचिव रितेश राठोड मालेगाव शहर अध्यक्ष. विक्की वर्मा शहर उपाध्यक्ष अतिश डहाळे वाशीम ता. अध्यक्ष विठ्ठल राठोड.सर्कल अध्यक्ष रामेश्वर वाघ.महिला सेनेच्या वनिता पाडे प्रमिला इंगळे वंदना महिला सेना सर्कल अध्यक्ष अक्कर महाराष्ट्र सैनिक प्रमोद राठोड सरपंच हरी ठाकरे उप सरपंच बनारस वाघमारे हीरमण ठाकरे कैलास करवंते संतोष ठाकरे संदीप करवते दीलीप ठाकरे विठ्ठल शिंदे दिपक वाघमारे संतोष. मैघने गोलु ठाकरे गजानन धंदरे समाधान जामकर गोलु तिवले शातीराम खुळे नाजुक नाईक नत्थु चवरेसंदीप करवत. नंदू मोघणे. विजय ठाकरे बंदू ठाकरे नागोराव ठाकरे प्रविण करवन्त विठ्ठल शिंदे छत्रगून वाघमारे बजरंग ठाकरे विनोद गोदमले गजानन ठाकरे संजय मोरे भगवान हजारे नारायण ठाकरे नाजूक ठाकरे रामेश्वर ठाकरे अबादास ठाकरे मनोहर ठाकरे रुपेश ठाकरे राजू ठाकरे आदी सह गावकरी उपस्थित होते.
