
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील उच्च प्राथमिक केंद्र शाळा येथे केद्रस्तरीय शिक्षक परीषद दि. 4,8,2022 ला घेण्यात आले या प्रसगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान धानोरा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कारवटकर यांनी स्विकारले तर प्रमुख पाहुणे म्हणुन वनोजा शाळेचे मुख्याध्यापक अशोकराव येणोरकर हे होते .
धानोरा येथील शिक्षण परिषेदेला राळेगाव पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी सरला ताई देवतळे यांनी भेट दिली यावेळी धानोरा शाळेतफ शाल व क्षिफळ देवुन सत्कार करण्यात आला. शिक्षण परीषद ही शिक्षकांच्या अनुभवाचे अदान प्रदान करूण विद्याध्याचे शैक्ष गुणवंता उचवण्याचे उपक्रम राबविण्याचे एक उत्कुष्ट साधन ठरले आहे ,असे मत शिक्षण विस्तार अधिकारी संरलाताई देवतळे यांनी व्यक्त केले .
शिक्षण फरिषेदेचे सुलभक म्हणुन देवकते सर,शेंडे सर ,धामंदे माॅडम, यांनी काम पाहिले तर गणित व भाषा तज्ञ म्हणुन प्रेमलता केदार ,जोत्सना गायकवाड,तसेच रोशनी शेंडे,यांनी अध्यापनाचे कार्य केले, शिक्षण परिषेदेचे यशस्वी आयोजन धानोरा केंद्राचे प्रभारी केंद्र प्रमुख विजय दुर्गे,धानोरा शाळेचे मुख्याध्यापक विलास डोंगरे ,तथा शिक्षक किरण देशमुख,यांनी केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रेमलता केदार मॅडमनी केले..
