
आज अतिवृष्टीमुळे झालेल्या अतोनात नुकसाणीमुळे विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करा दर हेक्ट्ररी रु ५० हजार व मोफत खते ,बि, बियाणे, पुरवठा व्हावीत तसे न झाल्यास लोकशाही नुसार शांतमय मार्गाने आंदोलनाचा पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने देण्यात आला निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष श्री मनिषभाऊ डांगे यांच्या मार्गदर्शनात शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश गायकवाड तालुकाध्यक्ष श्री रघुनाथ खूपसे, वैभव वानखेडे, यांच्या नेतृत्वात मनसे तालुकाउपाध्यक्ष उद्धवभाऊ ढेकळे विठ्ठलमामा राठोड,शहराध्यक्ष कृष्णाभाऊ इंगळे, शहरउपाध्यक्ष गणेशभाऊ इंगोले प्रतीकभाऊ कांबळे,आदी उपस्थित होते.
