
.

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड
हिमायतनगर तालुक्यासह, दूधड, सोनारी ,सरसम,मंगरूळ ,येथेबैठक संपन्नझाली. या जिल्हा परिषद सर्कल मध्ये संघटनंत्मक आढावा बैठक झाली. यावेळी भारतीय जनता पार्टी नांदेड यांच्याकडून संघटनात्मक बैठकीस संदर्भात प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य श्री रामदास पाटील सोमठाणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न झाली या बैठकीला भाजपाचे सुधाकर पाटील सोनालीकर किशनरावजी वानखेडे संजय गोसलवाड डी बी पाटील कांता गुरु वाळके युवा मोर्चा राम सूर्यवंशी युवा मोर्चा शहराध्यक्ष कल्याण सिंग ठाकूर राहुल पाटील देवसरकर ज्ञानेश्वर शेवाळे अहमद भाई विनायक ढोणे तुकाराम कोमलवाड मधुकर पांचाळ हिदायत खाँन पठाण परमेश्वर सूर्यवंशी वामनराव पाटील परमेश्वर पाटील विठ्ठल वानखेडे जीवन जयस्वाल सुरेश गुंठेवाड अभिलाष जयस्वाल सज्जन आडे नामदेव.राठोड सदा महाराज विकास आंबेगावकर सचिन कोमावर रामेश्वर पकलवाड शंकर चव्हाण लक्ष्मण चव्हाण सुभाषराव माने विनोद दुर्गेकर माधव कदम अनिल माने बालाजी ढोणे संतोष डांगे प्रमोद शिरफुले या सह भाजपाचे तालुक्यातील विविध आघाडीचे पदाधिकारी या बैठकीला सर्कल प्रमुख ,गण प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थिती होते.
