महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या जनहित व विधी विभागाच्या पहिल्या शाखेचे उदघाटन वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील चांधई या गावात संपन्न

  • Post author:
  • Post category:इतर


सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार ग्रामीण भागातील गाव,खेड्यात पोहचविण्यासाठी विधी व जनहित विभागाचे प्रदेश अध्यक्ष मा किशोर शिंदे सरचिटणीस महेश जोशी राज्य उपाध्यक्ष अँड पंकज फेदरे यांच्या मार्गदर्शनात जनहित विभागाची शाखा चांधई येथे स्थापन जनहित च्या राज्य उपाध्यक्ष प्रा संगीताताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेत करण्यात आली शाखा पलकाचे अनावरण जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश गायकवाड वाशीम तालुका उपाध्यक्ष विठ्ठल राठोड आदी उपस्थित होते आयोजन जनहितचे ता अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण,उपाध्यक्ष दिपक चव्हाण यांनी केले यावेळी शाखा अध्यक्ष बाबाराव चव्हाण शाखा उपाध्यक्ष करण चव्हाण शाखा सचिव प्रविन जाधव,महाराष्ट्र सैनिक प्रविन चव्हाण, आर्यन आडे,रंजित चव्हाण,महादेव राठोड,वैभव नितनवरे,आदिनाथ घाटे,ईश्वर ठाकरे,राधेश्याम राठोड,श्रावण राठोड,उमेश गांधळेकर,हरेश घाटे,सदानंद हागे,प्रविन कांबळे,सुरज जाधव,पवन पवार,राहुल राठोड,शुभम राठोड, रुपेश चव्हाण,शैलेश जाधव,कपील राठोड,संदिप राठोड,जगन्नाथ जाधव,गोकुळ राठोड,भिमराव राठोड, दामोदर चव्हाण,वासुदेव जाधव,नितिन राठोड,संतोष चव्हाण,ओम राठोड,रोहन पवार,अतिश राठोड,राम राठोड,तन्मय चव्हाण,शैलेश राठोड,चेतन चव्हाण,आकाश राठोड,सुजित जाधव,भावराव राठोड,कपिल राठोड,श्रावण राठोड,प्रेमसींग राठोड,लखन राठोड,संदीप राठोड,रुपेश चव्हाण,उमेश पवार,ओम डांगे,सुनील चव्हाण,संतोष राठोड,पंकज राठोड,चेतन राठोड,अविनाश जाधव,ईदल राठोड,उमेश राठोड समस्त गावगरी मंडळी चांधई