बिलकीस बानो ला न्याय द्या,बिजेपी सरकार च्या निषेधार्थ मोर्चा

 

एकीकडे बलात्कार करणाऱ्याला मोकळं सोडल तर दुसरी कडे दलित मुलगा 9 वर्षाचा ज्याने फक्त पाणी पिले मटक्यातून अश्या गुन्हेगाऱ्याला फाशी ची शिक्षा देण्यात दिरंगाई करणाऱ्या बिजेपी सरकार च्या विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. भाजप सरकार आरोपींच्या पाठीशी आहे म्हणून असे क्रूर कृत्य करणाऱ्याला मोकाट सोडले आहे ना कसली शिक्षा ना कसले दंड .
भारत आझाद तर झाला पण जातीवाद आणि धर्माचे राजकारण पासून आझाद झाले नाही अश्या भारतात आपण राहतो . आझाद भारतातील आझाद जातीवाद

बिलकीस बानो यांचा गुन्हेगाराना मोकाट सोडल अश्या बिजेपी सरकार चा निषेध आणि राजस्थान मधील जालोर मध्ये 9 वर्षीय इंद्र मेघवाल या मुलाला मारणाऱ्याला फाशी ची शिक्षा दया अशी मागणी घेऊन काळ्या फ़िती लावून आम आदमी पार्टी महिला संघटनेचे महिला अध्यक्षा ऍड सुनीता ताई मनोहर पाटील यांचा नेतृत्वात आणि सुनील मुसळे यांचा अध्यक्षतेखाली मोर्चा आज दिनांक 25/8/2022 रोजी आझाद बगीचा पासून 12 वाजता काढण्यात आला . यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी , शहर सचिव राजू कुळे, जिल्हा सचिव, संतोष डोरखंडे, महीला उपाध्यक्ष जस्मिन शेख, महीला सचिव आरती ताई आगलावे, महीला उपाध्यक्ष रूपा काटकर,शबनम शेख, निशा पडगेलवार,सरिता चेतुलवार, संगीता येरेवार, बेबीताई मुंगले, सोनम शेख मीना पोटफोडे, मनीषा पडगेलवार, तरंनुम शेख, सुहास रामटेके, वंदना कुंदावार, जसमीत सिंग, सुमित शुक्ला,मंगला मुके , भारती बारेकर,पुनम जंगम, प्रवीण सोळंके, आशिष रंगारी, डॉ अहिर ,मनोहर पाटील, इंजी. अमित बोरकर, लक्ष्मण पाटील, जसमित सिंग ,सुमित शुक्ला,सिद्धार्थ येले, शोकत शेख, कृष्णा रहाटे,उमेश उर्कुडे,आरिफ शेख, सयद फारुक, रज्जू भैया, सर्फराज भाई, इत्यादी अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी सोबत जनता उपस्थित होते.