अश्विनी वंकलवार यांचीआझाद आदिवासी कोळी महादेव सामाजिक संघटनेच्या महिला आघाडी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड


प्रतिनिधि:प्रशांत राहुलवाड ,हिमायतनगर

.कोळी समाजातील आपली योग्यता, प्रतिष्ठा वह समाजाप्रती असलेली तळमळ व सामाजिक कार्याची दखल घेऊन आझाद आदिवासी कोळी महादेव सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय हनमंतराव मामीलवाड साहेब ठाणेकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष परमेश्वर पाटिल भिमलवाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकित अश्विनी वंकलवार यांची आझाद आदिवासी कोळी महादेव सामाजिक संघटनेच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदावर तिन वर्षा साठी नियुक्ती करण्यात आली.बैठकित बैठकित प्रदेश अध्यक्ष परमेश्वर पाटिल भिमलवाड असे मनाले कि अश्विनी वंकलवार यांना देण्यात आलेल्या पदाचा उपयोग आपण आपल्या कार्य क्षेत्रात आझाद आदिवासी कोळी महादेव सामाजिक संघटनेचे जाळे व्यवस्थित उभे कराल असा आत्मविश्वास असल्याचे या वेळी बोलुन दाखविले आहे.अश्विनी वंकलवार यांची महिला आघाडी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करुन नियुक्ती पत्र देऊन नविन जवाबदारी स व पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.या निवडीबदल परिसरातुन शुभेच्छा चा वर्षाव होत आहे