
“शुभ चिंतावे, शुभेच्छावे, वचनी शुभ बोलावे! सत्कर्माच्या पुण्याईने, मानव जन्माचे सार्थक करावे!!”.सौ पुष्पलता बोरा, सौ कल्पना पितलीआ.
……………….

प्रतिनिधी ( प्रवीण जोशी) ढाणकी
ज्यावेळी आपल्या अंतकरणातील
सहिष्णुतेने आपल्या आत्म्याला परमात्मा होईल अशी संभावना असते त्यावेळी आपले मन हे कठोर न ठेवता संयमात ठेवून या पर्युषण पर्वातील आराधनेने आपले जीवन सौख्य होईल यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चातुर्मासातील पर्युषण पर्वातील संवाद सरीचा लोकोत्तर सण होय .या सणाचे महत्त्व आणि त्याचा उद्देश सांगताना सौ पुष्प लता बोरा व कल्पना पितलीआ म्हणाल्या हा सर्व आठ दिवसाचा कार्यक्रम असल्याचे सांगितले या आठ दिवसात प्रत्येक दिवस हा परमार्थाच्या दृष्टीने जसे की मौन उपवास, ध्यान, दान ,या परमार्थिक प्रकारातून साजरा करायचा .असतो प्रत्येक दिवशी प्रवचन व अंतगड सूत्र वाचन करून ९०मोक्ष आत्म्याचे जात मोक्ष निर्वाण, वर्णन, आहे ते आत्मा मोक्ष निर्धार कसा पावतो हे काही भागातून सौ पुष्पलता बोरा व सौ कल्पना पितलीआ यांनी समजावून सांगितले त्यानंतर मुख्य प्रवचनातून सौ कल्पना पितलिया व पुष्पलता बोरा म्हणाल्या सूक्ष्म देहावर आपली चेतना केंद्रित करून आत्म्याशी रममान होते. म्हणजे पर्युषण होय कारण आत्मा हाच शाश्वत असून बाकी सर्व नश्वर आहे म्हणून आत्म्याशी स्थिर राहणे हाच पर्याय आहे. मोठमोठ्या मेजवानीच्या पंक्तीतून अनेक पदार्थाची भोजनासाठी यांचे असते मात्र उदरनिर्वाहाची भूक भागविण्यासाठी ताटातील अनेक पंचपकवांना पाचकतत्वे असणाऱ्या पदार्थाने भूक भागविले जाते बाकी इतर पदार्थ रसायनिंद्र्याच्या लाडाला व आपल्या मोठेपणाला असतात तत्वतः या संसारातून अनेक भौतिक सुखातून स्थूल देहाची भूक शमावली जाते मात्र सूक्ष्मदेवासाठी काही काळ तरी त्याच्या नामस्मरणासाठी एकाग्रतेने वेळ द्यावा लागतो त्यामुळे जीवनाची संतुलन जाते यासाठी समूहाने प्रार्थना करणे क्रमप्राप्त आहे. सामायिक परमेश्वराच्या आराधनेने केवळ 48 मिनिटांचा कालावधी लागते. जैन यांना सामायिक करणे अगत्याचे वाटते सामायिक अर्थातच सम्यकतेने समभावनेतून मैत्री भाव वाढवण्यासाठी मोहा तिथं होता करावयाची क्रिया या सायाईकाच्या बिजांकुरावर म्हणजे मजबूत पायावर श्रावकाने करावयाच्या आचरणाला असणाऱ्या बारा व्रता पैकी हे नव्या क्रमांकाचे व्रत होय हे क्षय न होणारे अक्षयवृत्त असून शाश्वत सुख देणारे आहे आत्मा अंतर्गत असणाऱ्या खजानांचे हे स्वामी धारक आहेत हे व्रत करताना प्रतिज्ञा करावी लागते ती अशी. की मी समभागप्राप्तीसाठी सामायिक रथ ग्रहण करीत आहे .जे रोगद्वेष विरहित ज्ञान दर्शन चारित्र्याने मला अलंकृत करणारे आहे मी जोपर्यंत नियमात आहे तोपर्यंत मन वचने कार्याने पाप करणार नाही हे प्रभू पूर्वकृतपापातून मी निवृत्त होत आहे
अंतकरणातून मी त्याला वाईट समजतो आणि गुरूसमोर त्याची निंदा करून मी माझ्या आत्म्याला याप्रमाणे पाप क्रियेतून मुक्त करीत आहे कोळशापेक्षाही आपल्या आत्म्यावरील सादर पापाने काळी कुठे झाली आहे त्यासाठी 48 मिनिटांची सामायिक क्रिया करायला हवी ही क्रिया त्याच्या उलट 84 योनीच्या चक्रविवातून मुक्त करते हा दिवसातील अल्पसा वेळ आयुष्य उधारण्याला कामी लागतो. जसा विहिरीतून पाणी काढण्यासाठी बादलीचा दोरा हातभर हातात उडतो मात्र तोच पाणी बादलीत ओढून आपली कृष्णा भागवितो तसेच हा दिलेला वेळ आयुष्य उदाहरणासाठी आपल्या कामी येतो. असे यांनी सांगितले हे सगळे काही श्रवण करण्यासाठी सभागृहात श्रोत्यांसह भाविकांनी खचाखच भरला होता.
