
प्रतिनिधी :कृष्णा चौतमाल,हदगाव
आज हदगाव येथील तामसा टी पॉईंट डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक येथे kt कन्स्ट्रक्शन कंपनीचे दिवसा रश्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक जाम झाली होती त्यामध्ये एका ऑटोत प्रचंड तापाने त्र स्त एका रुग्णाला वेदनाताई त्रास होत असल्याने शिवसेना नेते मा. खासदार सुभासराव वानखेडे यांना नांदेड दौऱ्यावर जात असताना निदर्शनात आले असता आपला दौरा जाग्यावरच थांबवून स्वतः ट्राफिक हटवत त्या रुग्णाला रस्ता करून देत kt कन्स्ट्रक्शन च्या कर्मचाऱ्यांना दिवसा काम बंद ठेवा व गणपती विसर्जन च्या दिवशी काम बंद ठेऊन लवकरात लवकर काम पूर्ण करून वाहन धारकांचा त्रास कमी करा . अशा कडक सूचना त्यांनी kt कन्स्ट्रक्शन व प्रशासनाला दिल्या. सदरील रश्त्यावर ट्राफिक जम झाल्याने शाळकरी विध्यार्थी मजूर st बस स्कूल बस दुचाकी स्वर याची दमछाक होत आहे . माजी खासदार सुभाष वानखेडे हे रश्त्यावर चौकात उभे राहिल्याने प्रशासनाला आली जागी त्यावेळी नगर पालिका प्रशासन तात्काळ दाखल झाले.
