
प्रतिनिधी:प्रवीण जोशी,ढाणकी
पं दीनदयाल उपाध्याय यांची जयंती दिनांक 25 ला ढाणकी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले व यावेळी गावातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी हजेरी लावली होती रोहित वर्मा, महेश पिंपरवार, गोविंद मिटकरे, बाळासाहेब योगेवार, उमेश कुंभारे, नागेश रातोळे, श्रीकांत देशमुख, मंगेश चौरे, जालिंदर सुरमवाड, व संतोष पुरी, यांची उपस्थिती होती.
तर यावेळी बोलताना संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आनंदरावजी चंद्रे म्हणाले पंडितजी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील ब्रजभूमी येथे झाला पंडितजी म्हणजे एक अग्रणी राजनेता आणि निस्वार्थ सेवा व्रत होय.
