गांजेगाव च्या तंटामुक्त अध्यक्ष पदी शिवहार महाद लींग पळसकर यांची बिनविरोध निवड


प्रतीनिधी: प्रवीण जोशी ,ढाणकी


उमरखेड तालुक्यातील गांजेगाव येथे दिनांक 1 ऑक्टोबर रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेमध्ये तंटामुक्त अध्यक्ष म्हणून शिवहार महादलींग पळसकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी विष्णु पुंजाराम वाडेकर यांनी नाव सुचवले व गावातील सर्व नागरिकांनी त्यांची बिनविरोध निवड केली.
यासभेच्या अध्यक्षा जयश्रीताई संजय दिवशे सरपंच हे होत्या. तसेच उपसरपंच सागरबाई विजय झुकझुके यांच्या सह सर्व ग्रापंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक सामाजीक कार्यक्रता दिगंबर राऊत, देवराव दीवशे माजी डी वाय एस पी, बाबुराव मिराशे,विठ्ठल पवार, कैलाश राऊत, निष्ठावान कार्यकर्ता सामाजिक आश्विन नाईक, मस्के, पाटील पंडित कायपलवाड, सामाजिक कार्यकर्ता दत्तात्रय पवार, विष्णु वाडेकर, शिवाजी मिरशे, सुभाष टेकाळे, राजु पिंपरखेडे सक्रिय सदस्य नारायण वाडेकर, किसणसिंह गौर, रामा जारंडे, प्रदीप मस्के, मारोती खानजोडे, श्रीनिवास कौऊटकर, रमेश खिरे, धोंडू कायपलवड, ज्ञानेश्वर कलुरकर, संजय पोलास्कर, पांडुरंग पवार, प्रकाश खिरे, बाळू कवाने, गंगाधर टेकाळे, नागेश राऊत, रमेश पावडे , दिगाबर कौतकर तुकराम कृष्णपुरे गजानन गायकवाड़ ,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन देवराव दिवशे साहेब यांनी केले तर आभार विजय झुकझुके यांनी मानले.