
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव शहरातील आदर्श, सुस्वभावी सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व रवी महाजन यांची यवतमाळ जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल राळेगाव शहरातून व तालुक्यातून त्यांच्यावर हार्दिक अभिनंदनाचां वर्षाव होत असून तालुक्यातील मित्र परिवार या निवडणुकीत निवडून आल्या बदल आनंदाचे वातावरण दिसून येत आहे व अभिनंदनाचा पाऊस पडतआहे.
