आदिवासी झेंडा आठवडी बाजार चौक येथे क्रांतिसुर्य बिरसा मुंडाच्या प्रतिमेचे पूजन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

आदिवासी झेंडा आठवडी बाजार चौक येथे क्रांतिसुर्य बिरसा मुंडाच्या प्रतिमेचे पूजन कुमार भिवसेन बहूऊदेशिय संस्था विजयगोपाल अध्यक्ष संजयभाऊ तोंडासे यांच्या हस्ते करून सकाळी 11वाजता रॅली ला सुरवात करण्यात आली व रॅलीचा समारोप 1:30 मी. आदिवासी झेंडा येथे करण्यात आला. त्यानंतर अल्पहार चा वाटप करण्यात आला तसेच सायंकाळी 7:30 वा. कार्क्रमाचे अध्यक्ष संभाजी ब्रिगेड महिला आघाडी विजयगोपल अध्यक्ष शिवमती पुष्पाताई बळवंत धारणे प्रमुख पाहुणे राणी दुर्गावती महिला बचत गट अध्यक्ष लताबाई अनंतराव ऊईके विजयगोपाल कुमार भिवसेन बहूऊदेशिय संस्था विजयगोपाल अध्यक्ष संजयभाऊ तोंडासे तसेच वक्ता संभाजी ब्रिगेड अध्यक्ष विजयगोपाल शिवश्री जगदिशभाऊ हेंडवे व्याख्यानाचा विषय :-आदिवासी समाज काल आज व संविधान व्याख्यानामध्ये समाजाचे संघटित होने किती गरजेचे आहे व समाजाने संविधानाचे वाचन करावे या विषयावर व्याख्यान करण्यात आले त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरवात करणात आले 9:45मि. कार्यक्रम समाप्त करण्यात आला