महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंगणघाट आढावा बैठक व पक्ष प्रवेश

तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

विधानसभा क्षेत्र आज दिनांक…२७/११/२२ ला आढावा बैठक व पक्ष प्रवेश व काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आली माननीय शंकर भाऊ पोटफोडे वर्धा जिल्हा अध्यक्ष व श्री रमेश घंगारे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला त्या बैठकीला माननीय शंकर भाऊ पोटफोडे यांनी संबोधित करताना सर्व पदाधिकारी व सदस्य यांना कानमंत्र दिले गाव तिथे शाखा वार्ड तिथे शाखा घर तिथे झेंडा हे सर्व सांगून सर्वांना संबोधित केले त्यावेळी श्री जयंता कातरकर हिंगणघाट तालुकाध्यक्ष,रुपेश चंदनखेडे हिंगणघाट तालुका उपाध्यक्ष, हरिभाऊ महाजन समुद्रपूर तालुका उपाध्यक्ष , श्याम इडपवार हिंगणघाट शहर अध्यक्ष. जितेंद्र रघाटाटे वाहतूक सेना विधानसभा सरचिटणीस संजयराव हिंगणे समुद्रपूर तालुका , धीरज भाऊ मानकर समुद्रपूर उप तालुका संघटक सचिव विलास हांडे. अर्जुन सिंग भादा, प्रतीक चापले,संकेत वंजारी,विजय मेसरे ,उमेश आव्हाडकर ,सुनील घोडखांदे, चेतन ढाले, रुपेश रघाटाटे, राजूभाऊ बोंबले ,वरून साखरकर, अनिकेत ठाकरे ,रुपेश कावळे ,सुरज तीमांडे. कुणाल तीमांडे. शंकर गेडाम व सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.