शॉर्ट सर्किट मुळे लागली आग ,अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

पहिल्या मजल्यावर असंलेल्या एका रूम मध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागली ती आग पसरत दुसऱ्या मजल्यावर पोहचली त्यात सर्व साहित्य जळून खाक झाले.या आगीत एकूण किती नुकसान झाले त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.