विविध क्षेत्रातील कर्तुत्वान महीलांचा सत्कार!,(रियांश मल्टिट्रेड कंपनीचा सेमीनार ‘हेल्थ अवैरनेस प्रोग्राम’)

हॉटेल रेवती प्राईड(हॉटेल झुलेलाल प्राईड) येथे,रियांश मल्टीट्रेड कंपनी कडुन सेमीनार घेण्यात आला हेल्थ अवरनैस प्रोग्राम सेमीनारच आयोजन करण्यात आले या सेमीनार मध्ये कंपनीचे मालक CMD मधुकरजी जाधव सर ह्यांनी आपल्या आरोग्या बद्दल सविस्तर अशी माहीती दिली,तसेच आपल्या आरोग्या सोबत आज दोन पैसे कशे कमवण्यात येईल या ही विषयावर मनसोक्त असे मार्गदर्शन ही करण्यात आले,यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यानं मधे, API विजया पंधरे ,API शुभांगी गुल्हाने,दामिनी पथकाच्या विशाखा,सुनिता,वुमन अॉफ प्राईड ने सम्मानीत डॉ.अंजली गव्हार्ले,पांढरकवडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.निता उईके/नागलकर ,जिल्हा यवतमाळ मध्ये एक आदर्श,पोलीस भर्तीसाठी आलेल्या विविध जिल्ह्यातुन मुलां ,मुलींसाठी निस्वार्थ , अन्नछत्र व निवारा चे आयोजन संकल्प फांउडेशन च्या माध्यमातून सेवा देनारे प्रलय भाऊ टिप्रमवार,विनोद दोंदल,औषधी विभागाचे मुख्य अधिकारी,लायंस क्लब फामर्माचे केबिनेट अॉफीसर,व मैढ़ क्षत्रिय सोनार समाज जिल्हा सचीव,केमीस्ट न ड्रगिस्ट तालुका सचिव, संतोषभाऊ वर्मा, सक्रीय सामाजिक कार्यकर्ता संतोषीताई राजजी वर्मा,सामाजिक कार्यकर्ता ललिताताई उमेश वर्मा,दुर्गा वाहीनीच्या कु.आकांक्षा वर्मा,आणि रियांश मल्टीट्रेड कंपनीच्या असंख्य असोसीएड या कार्यक्रमाला हजर होते,
या कार्यक्रमाला विशेष उपस्थिति बीड जिल्ह्यातील कंपनीचे पहिले डायमंड आणि डेव्हलपमेंट डायरेक्टर शेख जमील सर व शेख दस्तगीर सर होते तसेच यवतमाळ चे मोन्टी जैस्वालही होते
या कार्यक्रमाचे आयोजन किशोर धांदे ,गजाननजी देवतळे प्रमोद जयपुरकर,शालीक मेंढे,निता मुळे,शेख रशिद,कविश्वर भगत अंकित चतुरकर ,या कार्यक्रमाला विशेष सहकार्य राज वर्मा व संतोषी रा.वर्मा यांचे होते. या प्रसंगी प्रत्येकांनी जे रियांश चे अमृत ज्युस चे प्रॉडक्ट वापरुन आल्या नंतर चे अनुभव सांगितले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमोद जयपुरकर,आभार कविश्वर भगत यांनी केले.