
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन वुमेन्स विथ विंग कार्यक्रमा अंतर्गत महिला जागतिक दिणाच्या निमित्याने कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रम मधे रांगोळी स्पर्धा ,संगीत खुर्ची, लिंबू चमचा, धावणे , फॅशनशो ,डान्स कार्यक्रमाला
प्रमुख अतिथी मनिषाताई पाटील मॅडम यवतमाळ यांनी स्त्री आरोग्याची काळजी काळाची गरज. या विषयावर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे राधा गोवारदिपे मॅडम ब्युटी मास्टर ट्रेनर, आशिष इंगळे सर प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन ट्रेनिंग सेंटर प्रमुख, मनिषा ताई पाटील, यवतमाळ जिल्हा प्रोग्राम ऑफीसर जयानंद टेंभेकर, सौ स्मिता टेंभेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. रांगोळी -उज्वला पळसराम, वैष्णवी मेसेकर ,संगीत खुर्ची लिंबू चमचा- आरती ताई हिवरकर, धावणे अर्चना कोल्हे, माया ताई बोभाटे, फॅशन शो- संजीवनी वानखेडे, पिंकी लिमजे, डान्स- दिपाली दैवलकर, प्रज्ञा बेलेकर, स्वाती मेश्राम, स्वराली मेश्राम उत्कृष्ट ईएनटी मिना नागोसे, कल्पना करलूके, प्रज्ञा बेलेकर
विशेष पुरस्कार अस्मिता वाभिटकर
प्रियंका पुसदकर हिला सौं. स्मिता जयानंद टेंभेकर कडून पार्लर चेअर भेट.या कार्यक्रमाचे नियोजन दिपीका पाटील, दिपाली दैवलकर, अर्चना कोल्हे, माया ताई बोभाटे यांनी केले सुत्रसंचालन सौ. दिपाली दैवलकर यांनी केले. यात ब्युटी पार्लर आणि टेलरिंग ईएनटी कार्यक्रमाला उपस्थित होत्या. सर्वांनी प्रत्येक खेळात सहभाग घेऊन आनंद घेतला. खरंच एक दिवस मी माझ्या साठी जगले. या हेतूने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
