



प्रभू श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली, त्यामध्ये मुला – मुलीकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाची सुरवात विधिवत पूजन आणि संगीत भजनाने सुरवात करन्यात आली, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले त्यात मुला मुलींच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा करिता गायन,नृत्य, भजन, स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्यात कु, खुशी मोहित्कर, कू, अनवी जूनुंनकर, कू, पावणी चौधरी, कू साजिरी झाडे, कू, अमृता ताजने, कू माही जुनुनकर , कू, सुमेधा गाडगे,रूद्र बोबडे, आरव राऊत, कू, गुडिया सुरपाम, टुकटुक महोतो, कू तनुश्री चंदेल,, अश्र्विर चांदणे व इतर सर्व गायन स्पर्धा, सौ सुष्माताई बोबडे, सौ पूजा राऊत, सौ सविताताई मेश्राम, कू, गुडीया सुरपाम, कू सूमेधा गाडगे , व इतर स्पर्धक, यानी सहभाग नोंदविला, त्याप्रसंगी श्रीराम उत्सव समिती श्रीराम नगर, वणी चे अध्यक्ष श्री शरदभाऊ तरारे, उपाध्यक्ष सौ, मंथनाताई सूरपाम, उपाध्यक्ष श्री वैभवभाऊ राऊत,
सचिव श्री, भूपेंद्रजी देरकर, सहसचिव श्री रवींद्रजी चांदणे, कोषाध्यक्ष श्री अदवेश प्रसाद, कायदेशीर सल्लागार
Adv, दीपकजी खोके श्री प्रमोदजी जूनुंनकर, श्री अनीलभाऊ उत्तरवार ,श्री वसंतराव डाखरे,
श्री आत्मरामजी ताजने ,श्री अजयजी धोबे, श्री दूमने, संचालक, श्री प्रवीण झाडे, श्री धनजय गाडगे, श्री अनील खरवडे, श्री बळीराम बोबडे, श्री संजय पांचोले, श्री उमेश चौधरी, श्री दुर्गेशवर उर्कुडे, श्री कैलाश मेश्राम,श्री, मधुकर आत्राम श्री अशोक पांडे, श्री सोनटक्के, श्री मोहितकर, श्री भास्कर मोरे, श्री बन्सीलाल चांदेकर, श्री अभय राजुरलावार श्री झुंगरे , श्री सुरपाम, श्री हरिभाऊ चंदेल, श्री बदखल, श्री अजय महोतो, श्री, प्रकाश डाहुले, व इतर सर्व माण्यवर उपस्थित होते, प्रसंगी सर्वांचे शब्द सुमनानी स्वागत करण्यात आले,,, स्पर्धक यांना प्रोत्साहनपर पारितोषिक वितरण करण्यात आले,, कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ मायाताई तरारे, प्रास्तविक श्री रविंद्र चांदणे यानी तर आभार प्रदर्शन सौ झुंगरे ताई यानी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्रीराम नगर येथील रहिवासी श्रीराम समिती उत्सव समिती सर्व सभासद पदाधिकारी तसेच महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले,, कार्यक्रमाची सांगता
सर्वांनी स्वरूची भोजन करुन करण्यात आली,
