श्री हनुमान मंदिर पुरातन जंगलाचा मारोती देवस्थान,
नविन वाघदरा चे वतिने महाप्रसाद, व आरोग्य शिबिराचे आयोजन

श्री हनुमान मंदिर पुरातन जंगलाचा मारोती देवस्थान नवीन वागधरा येथे उद्या दिनांक, ६एप्रिल रोज गुरवार श्रीची विधीवत पूजन करणे, भजन किर्तनाचे आयोजन, व दिंडीचा कार्यक्रम, महाप्रसाद, त्याचं बरोबर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा तसेच महाप्रसाद कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे देवस्थान समिती ने कळविले आहे, दिनांक ७एप्रिल ला सकाळी दहा वाजता पासून आरोग्य शिबिराचे आयोजन त्यात रक्त तपासणी आरोग्य निदान,मदुमेह तपासणी, तसेच औषधी वाटप करण्यात येणार आहे असे देवस्थान समिती ने कळविले आहे. या आरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती समिती ने नागरिकांना केली आहे.