
उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास.तुळशीराम राठोड (ग्रामीण )
उमरखेड तालुका अंतर्गत येणारे चिंचवडी, निंगनूर, दगडथर हे तिन्ही गावे उमरखेड तालुक्यामध्ये येतात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय भाऊ राठोड यांना घमापूर कुरली येथे थांबवून चिंचवडी ते निंगनूर व निंगनूर ते दगडथर रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू करावे म्हणून अंकुश भाऊ राठोड, बालाजी महाले, देविदास खंदारे,प्रेस रिपोटर :विलास तुळशीराम राठोड, मैनोदिन सौदागर यांच्या उपस्तित माननीय संजय भाऊ राठोड पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले
