
उमरखेड तालूका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
निंगनूर अंतर्गत येणारी नागेशवाडी या गावामधील श्री रविंद्र रोहिदास राठोड हे रात्री 12वाजेच्या सुमारास झोपेत असताना त्यांच्या घराच्या अंगणात समोर बकरी बांधलेली होती. तेव्हा बकरीच्या ओरडण्याचा आवाज येत असताना रविंद्र राठोड यांनी झोपेतून उठून पहिले तेव्हा एका पिसाळ्या कुत्राने त्या बकरीला जागीच ठार केले.
