राष्ट्र साधना पब्लिक स्कूल हिमायतनगर उद्घाटन सोहळा संपन्न


लोकहीत महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप बी जाधव


ऐतिहासिक सणांचे साक्षीदार होण्यासाठीच हे निमंत्रण कृपया आपल्या विस्तृत कार्य भावल्यातून वेळ काढून उपस्थित राहिले मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न अध्यक्ष माननीय श्री गिरीशजी महाजन मंत्री ग्रामविकास तथा पालकमंत्री, माननीय श्री विजयराव पुराणिक राष्ट्रीय संघटना मंत्री सेवा भारती, माननीय खासदार. प्रतापपाटील चिखलीकर नांदेड लोकसभा, माननीय आमदार श्री भीमराव केराम किनवट विधानसभा, माननीय आमदार श्री राम पाटील रातोळीकर, श्री नागेश पाटील माजी आमदार, माननीय श्री बाबुराव कदम कोहळीकर माजी जिल्हाप्रमुख शिवसेना, माननीय श्री प्रशांत दिग्रसकर शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नांदेड, माननीय श्री संतोष तिरमलवार जिल्हा संचालक राष्ट्रीय संघ, माननीय श्री सागर राठोड भाजपा अध्यक्ष माहूर. संचालक . श्री.श्याम रारोवार, प्रवीण जनवार, सुधीर उत्तरवार, यांच्या अध्यक्ष खाली उद्घाटन सोहळा पार पडला. या युगात विद्यार्थी हाच केंद्रबिंदू आहे त्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन आम्ही प्रेरित होऊन आपल्या परिसरातील विद्यार्थी सर्व अर्थाने विकसित व्हावा यासाठी राष्ट्र साधना पब्लिक स्कूल या संस्कार केंद्राचा आरंभकाचा संकल्प जोडला आहे. आजच्या काळात जिल्हा परिषद ची अवस्था हे ढोंगी शिक्षकांचे अनुकूलन बनलेले आहे, शिक्षक शिकवण्याचे सोंग करून फोनवर आणि वार्तालाप करत बसतात. फुकट पन्नास ते सत्तर हजार रुपये पेमेंट दिवसभर टाळाटाळ करून घेत असतात, जिल्हा परिषद नावासाठीच शाळा आहे, आजवर इंग्लिश स्कूल ची प्रगती आकाशाला टेकली आहे, विद्यार्थ्यांचे शिक्षण परिपूर्ण घेण्यास यशस्वी ठरते. त्यासाठी इंग्लिश स्कूल खरोखरच प्रसिद्धीवर आहे, असं अध्यक्ष महोदयांनी सांगितले.