
लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप बी जाधव
केरळ मधील त्या दुर्दैवी घटनेचा दाहक वास्तव या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी, सिद्धी दिनानी या चार अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सुदीप तो सेन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर बॉलीवूड निर्माते विपुल अमृतलाल शहा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पाच मे रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 2009 पासून केरळ आणि बंगलोर मधील हिंदू आणि ख्रिश्चन समुदायातील सुमारे 32000 मुलीचे इस्लाम मध्ये धर्मांतर करण्यात आले असून त्यापैकी बहुतांश सीरिया अफगाणिस्तान आणि इतर आय एस आय एस अशा भागात आहे. अत्यंत हिंसक आणि ह्रदय द्रावक दृश्य तसेच काही बोल्ड संवादक ऐकायला मिळणार आहे. हिजाब परिधान केलेल्या एकाही मुलीचा बलात्कार झालेला नाही असे वादग्रस्त संवादही या चित्रपटातून अशा जिहादला बळी पडून आणि धर्मांतर करून लग्न करून आतंकवादी संघटनेशी जोडल्या गेल्या या आशयावर हा चित्रपट आहे. केरळ मधील मुलींच्या या भयावह अपहरणमागील सत्य या चित्रपटा च्या माध्यमातून समोर येणार आहे. तर the Kerala story ha हा चित्रपट अवश्य बघा.
