प्राध्यापक वसंत पुरके यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रूग्णालयात कार्यकर्त्यांनी केला फळ वाटप


राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे काॅंग्रेस पक्षाचे माजी आमदार तथा माजी शालेय शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंत पुरके सर यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच दिनांक 3/4/2023 रोज बुधवारला काॅंग्रेस कमेटी राळेगाव तालुक्याच्या वतीने ग्रामीण रूग्णालय राळेगाव येथे जाऊन त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून त्यांना फळ वाटण्यात आले. त्यावेळी ओबीसी जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोणकर, काॅंग्रेस पक्ष राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले, शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे, नगराध्यक्ष रविंद्र शेराम, उपनगराध्यक्ष जानराव गिरी, ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगावचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे, नगरसेवक कमलेश गयलोत,अफसर अली, भानुदास राऊत, अशोक काचोळे, मंगेश पिंपरे,राजू महाजन, गोवर्धन वाघमारे,अंकुश मुनेश्वर,भरत पाल,श्रीधर थुटुरकार,पवन छोरीया,श्रावनसिंग वडते, कुंदन कांबळे, बादशहा काझी, कुणाल इंगोले,कोपरकर साहेब,बबलू सय्यद, सुनिल भामकर, राजू पुडके, विनोद नरड,राजू पोटे, प्रफुल्ल तायवाडे, विनोद जयपूरकर यांचे सह वेगवेगळ्या संस्थाचे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.त्यावेळी रूग्णांना फळ वाटून प्राध्यापक वसंत पुरके सरांना शुभेच्छा देण्यात आल्या.