
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा बोरकर येथे आज दिनांक २८/०५/२०२३ रोज रविवारला आदिवासी समाज बांधवानी सल्ला गागराशक्ती तथा सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहन कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. जगनजी येलके यांचे शुभ हस्ते करण्यात आले यावेळेस आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते… गोंडी धर्म पद्धतीने सल्ला गागरा शक्तीचे भूमकांनी पूजन करून अनावरण करन्यात आले यावेळेस प्रमूख पाहुन्यांनी मोलाचे मार्गदर्शन करीत समाजाप्रती आपली भूमिका स्पष्ट केली कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री. जगणजी येलके यांनी गोंडी धर्माबद्दल मार्गदर्शन करताना सप्तरंगी ध्वजाचे महत्व पटवून दिले श्री. मडावी सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत कार्यक्रमाचे सहउद्घाटक श्री. मनोज आत्राम, अध्यक्ष श्री. विलास मोगरकार बोर्डा बोरकरचे सरपंच सौ. रोहीनी नैताम यांनी सुद्धा उपस्थीत जन समुदायाला संबोधीत केले प्रमूख पाहुने म्हणून किशोरजी मडगुलवार जिल्हासचिव मनसे चंद्रपूर, गीताताई कोवे, दर्शन शेडमाके, दशरथ मडचापे, रुकदास गेडाम सर, गोविंदा कुमरे, कालीदास उईके, सुकरुजी धूर्वे, विश्वेश्वर सोयाम, जोशेंद्र पेंदोर, नितीन पेंदोर, ग्राम पंचायत सदस्य नितीन नैताम, लखन वैरागडे, वैशाली कुमरे, कल्पना शेडमाके, मनसे तालूका अध्यक्ष आशिष नैताम,तंटामुक्त अध्यक्ष डि.के.देवगडे पोलीस पाटील लताताई शिंदे, तसेच गावातील प्रतीष्ठीत नागरीक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुरेश आलाम सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रमेश आलाम, पत्रुजी गेडाम, पुंडलीक मेश्राम, अविनाश आलाम, साईनाम आलाम, भाऊराव पेंदोर, प्रफुल नैताम, महेश शेडमाके, बालचंद कुळमेथे, ताराचंद मडावी, विनोद पेंदोर, निलेश कुमरे, राहूल पेंदोर, राजेश गेडाम, साईनाथ गावळे, प्रमोद मेश्राम, विकास पेंदोर,ताराचंद आरके, सुनिल आरके, प्रकाश आरके, सुरेश पेंदोर, तसेच आदिवासी समाज महिला भगीनींनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमांतर महाप्रसादाचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
