चुरमुरा (पार्डी) ते उमरखेड पहिल्यांदा लालपरी धावणार भा.ज.पार्टीच्या प्रयत्नाना यश


लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप जाधव


भा. ज. पा. जिल्हाध्यक्ष मा. श्री नितीन भाऊ भुतडा, उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार मा.श्री नामदेवराव ससाणे साहेब व युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अतुल भाऊ खंदारे यांच्या मार्गदर्शनातून व पिंटू पवार (पाटील), अनिकेत पवार,मनोज वानखेडे पाटील,आकाश जाधव, लवकुश जाधव ,विशाल चव्हाण, सोमनाथ राठोड ,राहुल आडे व समस्त भारतीय जनता पार्टी चुरमुरा..
यांच्या प्रयत्नातून बस सेवा चालू करण्यात येत आहे. चुरमुरा पार्डी या गावात बस आजवर पायाला मिळालीच नव्हती. मुलीचे शिक्षण अर्धवट राहत होते. एवढ्या दूर अंतरावरून रोज ये जा करणे शाळेसाठी शक्य नव्हते, आज तर मुलींना काही समस्यांना तोंड देऊन सामोर जावे लागते, त्याकरिता कार्यकर्त्यांनी पार्डी चुरमुरा ते उमरखेड एस टी बस महामंडळ सेवा सुरू करण्यात येत आहे. तरी गावातील समस्थ गावकऱ्यांनी या बस सेवेचा लाभ घ्यावे
असे आवाहन केले आहे.