
दि 21 जून 2023
९व्या आंतरराष्टीय योग दिवसाच्या अनुषंगाने मार्कंडेय पोदार लर्न स्कूल मध्ये शिक्षक ,विद्यार्थी आणि गुगल मीट व्दारे योग दिवस साजरा करण्यात आला . यामध्ये विविध योगसने शाळेच्या योग शिक्षिका सौ यशोधरा पाटील यांनी करून दाखविलीत त्यामध्ये सर्वांनी योग्य सहभाग दिला,तसेच ह्या कार्यक्रमामध्ये शाळेचे संचालक आदरणीय श्री रमेशजी सुंकुरवार , अध्यक्ष आदरणीय श्री राहूल सुंकुरवार ,प्राचार्य श्री आमीन नूरानी सर ,शिक्षिक वर्ग, विद्यार्थी,पालक वर्ग, कर्मचारी वर्ग ह्यंनी उपस्थिती दर्शविली, शिक्षिका सौ चंचल जोशी, यांनी संचालन केले ,योगाचे फायदे व महत्व आपल्या जीवनात कसे फायद्याचे आहे या विषयी सौ कनकलता सिंग यांनी,तर संतुलितआहाराची सविस्तर माहिती प्रियंका करडभूजे यांनी दिली आणि आभार सौ मोहना वानखडे यांनी व्यक्त केलेत, कार्यक्रम यशस्वितेकरिता शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग घेतला,,
