
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड,( ग्रामीण )उमरखेड
भाविक भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष भाविक भगत जिल्हाध्यक्ष अनुप शेखावत, जिल्हा उपाध्यक्ष विष्णू चौधरी , जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी संघटना निकेश राठोड ,महागाव तालुका अध्यक्ष शुभम वानखेडे, तालुका उपाध्यक्ष शुभम राठोड, तालुका सचिव वैभव पाईकराव, तालुका सरचिटणीस ,अमोल राठोड तालुका अध्यक्ष अंपग संघटना प्रेमानंद पांचाळ ,तालुका उपाध्यक्ष पियुष हरणे ,सोशल मीडिया प्रमुख पवन मुडे, तालुका संघटक रूपेश मोरे तालुका समन्वयक विनोद भोयर तालुका सहसचिव मनिष पांडे विनायक सोनाळे विकास राठोड सौरभ तगडपल्लेवार सत्यजित भोयर अजय कांबळे यांच्या उपस्थितीत महागाव पोलीस स्टेशन येथे. अदरणीय डी. वाय. एस. पी. विनायक कोते साहेब यांचे पुष्पगुच्छ भेट देत स्वागत करण्यात आले.
