
प्रतिनिधी बिटरगाव ( बु ) शेख रमजान
आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रीय शाळेतील पहिले वर्गातील लहान मुलांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि दोन नविन शिक्षक रुजु झालेले .प्रशांत पवार व संतोष राठोड सर याचे यमजलवार सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आहै.लहान मुलांना शब्द ओळख करुन देण्यात आले. लहान मुलांना शब्दांचे ओळखता येते की नाही. यांचे प्रशिक्षण घेण्यात आले पहिल्या वर्गाच्या मुलांना आकड्यांची फळांची फोटो मन्याचे हार करून ठेवण्यात आले एक ते शभंर प्रयत्न चे फोटो ठेवण्यात आले. लहान मुलांना विचारण्यात आले शब्दार्थ फळांचे आणि जेवस्तू ठेवलेले होते त्या वस्तूंची ओळख करून देण्यात आलेली आहे. शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष विलासराव देवकते. शाम यमजलवार .शेख रमजान शेख हसन यांनी हि विद्यार्थ्यांचे स्वागत केले .सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते. मुख्याध्यापक. यमजलवार सर.संतोष राठोड सर.प्रशांत पवार सर . ताळीकोटे सर.विजयकुमार कोकरे सर. बजरंग लाळे सर . श्रीमती राजश्री पडुलकर मॅडम. श्रीमती अयोध्या भुरके मॅडम. है उपस्थित होते.
