चिखली ,एकांबा या जंगलात भागातील दोन पट्टेदार वाघांचे व्हिडिओ व्हायरल

गेल्या दोन दिवसापासून मोरचंडी चिखली – एकंबा या जंगल भागातील रस्त्यावर दोन पट्टेदार वांघ रोड पार करतानीचा व्हिडीओ भरपूर व्हायरल होत आहे. या सर्कलमध्ये पट्टेदार वाघाची जोडी आल्याच्या व्हिडिओ मुळे या परिसरातील दहा-पंधरा खेड्यात व शेतकऱ्यात भींतीचे वांतावरण निर्माण झालेआहे .उमरखेड तालुक्यातील वन्य अभयारण्य असलेल्या जंगलात चिखली ते मोरचंडी या रस्त्यावर जोडीदार पट्टीदार दोन वाघ दिसल्याचा एका व्हिडिओ तालुकाभरच चर्चा होत असून या व्हिडिओमुळे जंगलात भागात वसलेल्या गांवकऱ्यात व पशुपालकात या व्हायरल व्हिडिओ मुळे भींतीचे वातावरण आहे..



( वनपरिक्षेत्र अधिकारी बिटरगांव ( बु ) चंद्रशेखर भोजने,


( सदरील व्हिडिओ मोरचंडी एकंबा चिखली या रेंजचा नसून कोणी तरी दुसऱ्या ठिकाणावरचा हा विडीओ आहे त्यामुळे मोरचंडी जेवली परिसरातील गावकऱ्यानी भिऊनये सदरील व्हिडिओ कोणीतरी भीतीचा वातावर निर्माण करण्यासाठी गावाचे व रस्ताचे नाव टाकून शेअर केला आहे . या भागात दोन-चार बिबट आहे.
आणि पट्टेदार वाघ हे तो खरबी रेंजमध्ये असून तो नदीच्या किनाऱ्यावर असतो तो बाहेर येत नाही..